एक्स्प्लोर
T20 World Cup : वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार ? बीसीसीआयच्या सूत्रांची माहिती : Cricket
ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या T20 World Cup नंतर भारतीय क्रिकेट संघाला वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी दोन कर्णधार मिळू शकतात. T20 आणि एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवली जाऊ शकते. तर कसोटीसाठी टीम इंडियाच कर्णधारपद विराट कोहली कडेच राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























