एक्स्प्लोर
Advertisement
बुलडाणा: गजानन महाराजांची पालखी शेगावहून पंढरीला रवाना
विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावमधून श्री संत गजानन महाराजांची पालखी रवाना झाली आहे. सकाळी 7 वाजता टाळकरी, पताकाधारी,अश्व,गजासह भक्तिमय वातावरणात दिंडी पंढरपूरकडे मार्गस्त झाली. गजानन महाराजांच्या वारीचा प्रवास हा मागील 50 वर्षांपासून अविरत सुरू आहे. वारीचं यंदा 51 वं वर्षे आहे. सकाळी ‘श्रीं’चा रजत मुखवटा फुलांनी सजविलेल्या पालखीत स्थापन करण्यात आला. यावेळी गण गणात बोतेच्या गजरात भाविकांनी जयघोष केला.
बातम्या
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement