एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
सांगली : दोन महिन्यांनंतर अनिकेत कोथळेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार
अनिकेत कोथळेच्या मृतदेहाचे अवशेष त्याच्या कुटुंबियांनी सीआयडी कार्यालयातून आज ताब्यात घेतले. अनिकेतवर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सांगली पोलिसांच्या मारहाणीत ६ नोव्हेंबर २०१७ ला अनिकेतचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अंबोली घाटात त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाल्याचं समोर आलं. या प्रकरणात पोलिस खात्यासह गृहविभागाची मोठी बेअब्रू झाली. अनिकेतच्या हत्या प्रकरणी युवराज कामटेसह आतापर्यंत एकूण १२ पोलिसांना निलंबीत केलं गेलं. तर पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधिक्षक दिपाली काळे यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ca152f51d79b595076a585859a778c611719340605097976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion