एक्स्प्लोर
Advertisement
गडहिंग्लज/कोल्हापूर : 'विजयदुर्गोत्सवा'च्या सोहळ्याने सामानगड निनादला
दसऱ्याचं औचित्य साधून दुर्गसंवधर्नाचा वसा उचललेल्या दुर्गवीर प्रतिष्ठाननं कोल्हापूर जिल्ह्यातल्या सामानगड किल्ल्यावर विजय दुर्गोत्सवाचं आयोजन केलं. यावेळी गडाची पूजा करण्यात आली आणि त्यानंतर शिवकालीन प्रात्यक्षिकांचं सादरीकरण करण्यात आलं. तर संध्याकाळी मशाली पेटवून गड प्रकाशित करण्यात आला. ज्या गडावरून सात मावळ्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी बहलोल खानाच्या छावणीवर आक्रमण करुन प्राणार्पण केलं. तोच गड उजळून निघाला. गेल्या वर्षभरापासून दुर्गवीर प्रतिष्ठानने श्रमदान करुन या गडाला नवसंजीवनी दिली आहे..
महाराष्ट्र
दुपारी 3 च्या बातम्या, एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM टॉप हेडलाईन्स 15 November 2024
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement