एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : बेस्टची प्रस्तावित भाडेवाढ मागे न घेतल्यास आंदोलन करु : सचिन अहिर
आर्थिक गर्तेत असलेल्या बेस्टला तारण्याकरता प्रवाशांच्या खिशालाच हात घालण्यात येणार आहे. काऱण बेस्ट प्रशासनानं बस तिकीट आणि पास दरांत वाढ करण्याचा निर्णय घेतला. बसभाडे आणि पास दरवाढीला काल बेस्ट समितीकडून मंजुरी देण्यात आली. त्यामुळे बेस्ट तिकिटाकरिता एक ते १२ रुपये आणि मासिक पासासाठी ४० ते ३५० रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. तिकीट आणि पासांतील वाढ ही सहा आणि त्यापुढील किलोमीटर अंतरासाठी लागू होईल. अर्थात मुंबई पालिकेच्या अंतिम मंजुरीनंतरच बेस्ट भाडेवाढ लागू होईल, असे बेस्ट समितीकडून स्पष्ट करण्यात आलं.
दरम्यान बेस्टची प्रस्तावित दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा राष्ट्रवादी नेते सचिन अहिर यांनी दिला.
दरम्यान बेस्टची प्रस्तावित दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा राष्ट्रवादी नेते सचिन अहिर यांनी दिला.
बातम्या
Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement