एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : मुंबईसह राज्यभरात मान्सून सक्रिय, राज्यात कुठे काय परिस्थिती?
आज अखेर मुंबईकरांची पावसाची प्रतीक्षा संपली.. काल मध्यरात्री मान्सूच्या पावसानं मुंबईत वर्दी दिली... आज दिवसभर मुंबईत पावसानं जोर धरला होता.. आता पाऊस उघडलाय... मुंबईचा पहिला पाऊस हा मुंबईकरांना नेहमीच हवाहवासा वाटतो.. असं असलं तरी मुंबईची तुंबई मुंबईकरांसाठी काही चुकलेली नाहीए... दरवर्षीप्रमाणं आजही मुंबई आणि परिसरात झालेल्या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच भंबेरी उडवली. तिकडे कोकणाला मान्सून फक्त शिवून पुढे सरकला.. कारण कोकणात काल पावसानं तोंड दाखवलं मात्र त्यानंतर गायब झालाय... त्यामुळे कोकणातला शेतकरी प्रतीक्षेत आहे... तर तिक़डे मराठवाड्यातल्या काही भागात पावसाची रिपरिप सुरू आहे... उस्मानाबाद आणि नांदेडमध्ये कोरडेठाक पडलेल्या धबधब्यांना पाझर फुटलंय.. मात्र ही परिस्थिती काहीच ठिकाणी आहे.. इतर ठिकाणी फक्त पावसाची वातावरण निर्मिती आहे... तिकडे विदर्भात मध्यरात्री पाऊस बसरला मात्र अजूनही विदर्भवासियांना मुंबईसारखा पाऊस अपेक्षित आहे...
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
सांगली
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement