एक्स्प्लोर
Advertisement
पिंपरी चिंचवड: जाहिरात करारनामे रद्द करण्याचा पीएमपीएमएलचा निर्णय
करारातील अटींचं उल्लंघन केल्याबद्दल जाहिरात करारनामे रद्द करण्याचा निर्णय पीएमपीएमलने घेतलाय. 31 डिसेंबरपर्यंत त्यांना मुदत दिली असून नव्या संस्था नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. जाहिरात पोटी तीन महिने महापालिकेकडे आगाऊ रक्कम देणे अपेक्षित असते. या नियमाचे उल्लंघन जाहिरातदार कंपन्यांनी केलं आहे. सध्या जाहिरातदारांकडे पीएमपीएमलचे सर्व बस थांबे आहेत. यामध्ये 269 साधे बसथांबे, 120 पुणे पॅटर्न बसथांबे आणि 806 स्टीलचे बसथांब्यांचा समावेश आहे.
निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
मुंबई
राजकारण
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement