एक्स्प्लोर
Advertisement
बीड : पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ कारखान्यात जाण्यापासून धनंजय मुंडेंना रोखलं
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना परळीच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला भेट दिली. या कारखान्यात उसाच्या रसाची टाकी फुटून चार कामगारांचा मृत्यू झाला. तर इतर जण जखमी आहेत. यावेळी मात्र दुर्घटनास्थळी जाण्यापासून मुंडेंना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. अखेर दहा मिनिटांनंतर त्यांना एकट्याला कारखान्यात सोडण्यात आलं. धनंजय मुंडेंनी यावेळी दुर्घटनेत मृत्यू पडलेल्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. हा कारखाना पंकजा मुंडे यांच्या मालकीचा आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 8 AM : 17 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement