एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पालघर : राजेंद्र गावितांच्या आश्वासनानंतर तारापूरमधील स्थानिकांचं आंदोलन मागे
तब्बल 10 तासांच्या गरमागरमीनंतर पालघरच्या भूमीपुत्रांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय...खासदार राजेंद्र गावितांच्या मध्यस्थीनंतर आंदोलकांनी नमतं घेतलं...उद्या मुख्यमंत्री आणि तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात बैठक होणार आहे...तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात वेल्डर व फिटरच्या जागेसाठी मुलाखती घेण्यात आल्या.. या मुलाखतीत स्थानिक तरुणांसोबतच राज्याबाहेरी तरुणांनीदेखील मुलाखती दिल्या होत्या. मात्र मुलाखतींमध्ये सर्व स्थानिक तरूणांना सरसकट नापास करण्यात आल्याचा आरोप होतोय.. बाहेरून आलेल्या तरूणांना मात्र तत्काळ नोकऱ्या देण्यात आल्याने स्थानिकामध्ये असंतोष भडकला....सकाळी 6 पासून स्थानिकांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं...दरम्यान या असंतोषानंतर नोकरी भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आलीय..
महाराष्ट्र
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement