एक्स्प्लोर
पालघर पोटनिवडणूक : खासगी वाहनातून ईव्हीएमची वाहतूक, जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
पालघर पोटनिवडणुकीत एका मतदान केंद्रावरील मतपेट्या खाजगी वाहनातून नेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पालघरच्या चिंचरे गावातील 17 नंबरच्या मतदान केंद्रावरील मतपेट्या होत्या. किराट गावातील काही दक्ष नागरिकांनी हा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणी निवडणूक झोन अधिकारी दिपक खोत आणि मनोहर खांदे यांना नागरिकांनी गाडी अडवून जाब विचारला.
दरम्यान काही वेळापूर्वी आम्ही पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नाननवरे यांच्याकडून या घटनेबाबत माहिती घेतली, पाहूया ते काय म्हणाले.
दरम्यान काही वेळापूर्वी आम्ही पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नाननवरे यांच्याकडून या घटनेबाबत माहिती घेतली, पाहूया ते काय म्हणाले.
महाराष्ट्र
Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
Prakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केला
President Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलं
ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स
Narhari Zirwal : मंत्रालयाच्या गेटवरील प्रसंगावर नरहरी झिरवाळ यांचं स्पष्टीकरण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
लातूर
बातम्या
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement