एक्स्प्लोर
Turkey Earthquake : तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपामुळे अवघं जग हादरलं, ८७ हजारांहून अधिक जण जखमी
तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपामुळे अवघं जग हादरलंय. भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतर इथली परिस्थिती फार बिकट झालीये. भूकंपातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत ३४ हजार ८८४ जणांचा मृत्यू झालाय.. तर ८७ हजारांहून अधिक जण जखमी झालेत..
आणखी पाहा























