एक्स्प्लोर
Russia-Ukraine Crisis : इराकमधील अमेरिकन दूतवास टार्गेट, अमेरिका पलटवार करणार? : ABP Majha
रशिया-युक्रेन यांच्यातलं युद्ध अजूनही सुरुच आहे.. या युद्धाचे गंभीर परीणाम संपूर्ण जगाला सोसावे लागातायंत... दरम्यान आता या युद्धाची ठिणगी आखाती देशापर्यंत पोहचलीय का?.. असा प्रश्न आता निर्माण झालाय.. याच कारण आहे.. इराकच्या इर्बिल शहरावर करण्यात आलेला क्षेपणास्त्र हल्ला.. पाहूयात..
आणखी पाहा























