एक्स्प्लोर
Gambia : गॅम्बियामध्ये 66 मुलांचा मृत्यू, भारतातील कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीविरुद्ध अलर्ट
भारतातील कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीविरुद्ध WHO कडून अलर्ट जारी करण्यात आलाय. WHO नं किडनी दुखापत आणि गॅम्बियामधील 66 मुलांच्या मृत्यूवरून हा अलर्ट जारी केलाय.
आणखी पाहा























