एक्स्प्लोर
Russia Ukraine War: बेलारुसमधील चर्चेनंतर 7 तासांचा युद्धविराम ABP Majha
रशियाकडून युक्रेनमध्ये तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आलीये.. नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मारियोपोल आणि वोलनोव्हाखा शहरात युद्धविरामाची घोषणा करण्यात आली.
आणखी पाहा























