एक्स्प्लोर
Russia Ukraine Crisis: ग्लोबमास्टर विमानातून 200 विद्यार्थी परतले ABP Majha
दिल्लीजवळ गाझियाबादच्या हिंडन एअर बेसवर वायूदलाचं ग्लोबमास्टर विमान विद्यार्थ्यांन घेऊन दाखल झालं. रोमानियाच्या बुखारेस्टमधून हे विमान दिल्लीमध्ये आलेलं आहे. यातून २०० विद्यार्थी मायदेशी परतले आहेत. भारतीय वायूदलाचं हे तिसरं सी-१७ ग्लोबमास्टर विमान आहे ज्यातून भारतीयांची सुटका केली जातेय. हिंडन एअर बेसवर संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलंय. युक्रेनमध्ये अडकलेल्या प्रत्येक भारतीयाची सुटका होईपर्यंत हे मिशन गंगा सुरू राहील असं सरकारनं सांगितंलय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
विश्व























