एक्स्प्लोर
Wardha : खासदार रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस यांच्या नावाने खंडणी वसूल करणाऱ्यांवर दोघांवर गुन्हा
वर्ध्यात खासदार रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस यांच्या तक्रारीवरून दोघांवर खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.. पंकज तडस यांच्या कुटुंबियाविरुद्ध खोट्या तक्रारी देण्याची भीती दाखवत खंडणी वसूल केल्याचं तक्रारीत म्हटलंय.. एक वर्षापूर्वी घडलेल्या या प्रकरणात दोघेही खंडणीसाठी सतत तगादा लावत होतं.. असंही तक्रारीत म्हटलंय.. याबाबत वर्धा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. 2021 मध्ये घडलेल्या या प्रकरणात पंकज रामदास तडस यांनी आता पोलिसांकडे धाव घेतली आहे.. वर्धा पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करत दोघांवर गुन्हा दाखल केलाय...
आणखी पाहा


















