एक्स्प्लोर
Beed : वानर आणि कुत्र्यांच्या भांडणात ग्रामस्थ त्रस्त,बीडच्या लवुळ गावात वानरांची दहशत ABP MAJHA
बीडच्या लवूळ गावात भरदिवसा वानरांची दहशत पाहायला मिळतेय. ग्रामस्थांना घराच्या बाहेरही पडता येत नाही अशी अवस्था गावकऱ्यांची झालीये. गावातील वानरांनी कुत्र्यांच्या पिल्लांना मारलं. ही वानरं कुत्र्याच्या पिल्लांना उचलून नेतात. त्यामुळे आतापर्यंत शंभर पिल्लांचा मृत्यू झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिलीये.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Beed बीड कुत्रा Dogs ताज्या बातम्या भांडण Monkeys ताज्या बातम्या Abp Maza Live बीड Terror Of Monkeys Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv कुत्रा Quarrels Villagers Suffering Lavul Village भांडण Villager Live Marathi Newss Sufferingबातम्या
Sanjay Raut On Thackeray Brothers Yuti : शिवडीमधील ३ प्रभागांवरून अडकलेल्या जागावाटपाची चर्चा पूर्ण
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
आणखी पाहा




















