Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
मध्ये एक पैसा प्रति किलोमीटर आणि मेल आणि त्याचबरोबर एक्सप्रेसच्या नॉन एसी आणि एसी क्लास मध्ये दोन पैसे प्रति किलोमीटर भाडेवाढ ही लागू होणार आहे. या भाडेवाढीमुळे रेल्वेच्या तिजोरीमध्ये सुमारे 600 कोटींहून अधिक रुपयांची कमाई होण्याची अपेक्षा आहे. एखादा प्रवासी 500 किलोमीटरचा प्रवास नॉन एसी ट्रेन करत असेल तर त्याला सध्याच्या तिकीट दरापेक्षा 10 रुपये जास्त द्यावे लागतील. भारतीय रेल्वेने तिकीट दरामध्ये केलेली ही या वर्षातील दुसरी वाढ आहे. यापूर्वी एक जुलै रोजी रेल्वेने भाडेवाढली. होती आणि त्यानंतर आता दुसऱ्यांदा ही बाढेवाढ झाली पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात चालत्या लोकलच्या लेडीज डब्यामधून एका मुलीला धक्का देण्यात आलेला आहे. लेडीज डब्यातून खाली उतरण्याची विनंती करणाऱ्या मुलीला एका पुरुषाने चालत्या ट्रेन मधून फेकलेल आहे. पनवेल सीएसटी लोकल मध्ये एक 50 वर्षीय पुरुष प्रवासी हा चढलेला होता. 18 वर्षीय मुलीने त्याला ट्रेन मधून खाली उतरण्याची विनंती केलेली होती. परंतु त्या मुलीला चालत्या गाडीमधून धक्का देऊन लोकल मधून बाहेर फेकण्यात आलेला आहे. ही मुलगी सध्या जखमी झालेली आहे. पनवेल जीआरपी पोलिसांनी आरोपी शेख अख्तर नवाजला हत्येच्या गुन्ह्यामध्ये आता अटक देखील केलेली आहे. 11 डिसेंबर रोजी ही संपूर्ण घटना या चालत्या लोकलमध्ये घडलेली होती परंतु त्याची दृश्य सध्या समोर आलेली आहेत आणि याच संदर्भामध्ये अपडेट देतायत आमचे प्रतिनिधी अक्षय भाडकर सध्या आपल्या सोबत आहेत. अक्षय 11 तारखेची घटना आहे हा व्हिडिओ सध्या समोर येतोय. पोलिसांनी काय कारवाई केलेली आहे? या संपूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी कारवाई करण्याच्या आधीच काही सतर्क रेल्वे प्रवाशांनी त्या महिलांच्या डब्यात चढून त्या पुरुषाला अटक केली जो 50 वर्षीय तरुण आपल्याला शेख नवाज जो आहे त्याला अटक केली होती त्याला पकडलं होत. पकडून त्याला पोलिसांच्या जीआरपीच्या हवाले त्यांना करण्यात आलेलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं आणि तीन दिवसांची पोलीस कोठडी सध्या त्याला सोडावण्यात आलेली होती. त्यानंतर पुढची कारवाई देखील त्याच्यावर करण्यात येते. मात्र हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे. आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील आता सध्या आपल्यासमोर आलेला आहे. यातला त्या व्यक्तीला राग इतकाच आला की सगळ्या महिलांनी त्याला डब्यातून उतरून खाली उतर सांगितलं होतं आणि त्याच रागाच्या भरात त्याला त्याच्या समोर ही जी तरुणी उभी होती, त्या तरुणीलाच त्याने थेट ऋणांवर फेकलं, इतकी दयनीय अवस्था होती की त्या तरुणीने स्वतः तिच्या वडिलांना कॉल करून फोनवरून जखमी अवस्थेमध्ये ही माहिती दिली की ती सध्या रुळांवर पडलेली आहे, या या ठिकाणी आहे. त्यानंतर तिच्या तिच्या तिला शोधून तिच्यावर उपचार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण महिलांच्या डब्यातली सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणवर आले आणि ही घटना जी आहे ती रात्रीच्या वेळेची घटना नाही आहे तरी दिवसभरातली घटना आहे, सकाळच्या वेळीची घटना आहे.



















