एक्स्प्लोर
Advertisement
Nandurbar : देशातील सर्वात मोठा घोडेबाजार , 600 घोडे विक्रीसाठी दाखल ABP MAJHA
अश्वपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबारमधील सारंगखेडा १८ तारखेपासून घोडेबाजार सुरु होतोय.मागील २ वर्षांपासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे घोडेबाजार बंद होता. पण यावर्षी प्रशासन आणि चेतक फेस्टिव्हल समितीच्या वतीनं घोडेबाजाराची तयारी अंतिम टप्प्यात आलीए. ११ एकर जागेवर घोडेबाजार होणार आहे. त्य़ासाठी देशभरातून ६०० घोडे विक्रीसाठी दाखल झालेत. आणखी दीड ते दोन हजार घोडे इथे येण्याचा अंदाज वर्तवला जातोय. प्रशासनाच्या अटींनुसार लसीकरण झालेल्या अश्वप्रेमींनाच या घोडेबाजारात प्रवेश दिला जाईल. तर, यावर्षी अश्व सौंदर्य स्पर्धा आणि अश्व दौड होणार आहे.. मात्र अश्व नृत्य आणि इतर स्पर्धा होणार नसल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
पुणे
अहमदनगर
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion