एक्स्प्लोर
Nanded ST : नांदेडमध्ये एसटी वाहकाच्या मृत्यूवरुन वातावरण तापलं
नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्याच्या मृत्यूवरुन वातावरण तापलंय. निलंबनाच्या धक्क्याने एसटी वाहकाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीय आणि सहकाऱ्यांनी केलाय. मृत एसटी वाहक दीपक वीर यांचा मृतदेह कुटुंबीयांनी नांदेड आगारात ठेवलाय. या ठिकाणी कुटुंबीयांनी ठिय्या आंदोलन सुरु केलंय. निलंबन करणाऱ्या आगार प्रमुखावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलीय.
बातम्या
Ahmedabad Plane Crash : विमान अपघाताने इमारतीचं नुकसान, डॉक्टर म्हणाले...
Plane Crash Irfan Shaikh : पिंपरीतील एअर इंडिया क्रू मेंबर इरफान शेखचा मृत्यू, नातेवाईक हळहळले
Sanjay Karve on Plane Crash : बोईंगच्या अडचणी काय, विमान कसं कोसळलं, माजी चीफ पायलटकडून थरार ऐका!
Ahmedabad plane crash : लंडनला पोहोचल्यावर फोन करतो असं हर्षद म्हणाला.., मात्र अपघातात होत्याच नव्हतं झालं..
Ahmedabad plane crash : दुर्घनाग्रस्तस्थळी मदतीसाठी पोहचलेल्या डॉक्टरांनी सांगितला हादरवणारा अनुभव
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement

निलेश बुधावले, एबीपी माझाप्रतिनिधी
Opinion




















