एक्स्प्लोर

Ahmedabad Plane Crash Family : विमान अपघाताने इमारतीचं नुकसान, डॉक्टर म्हणाले...

Ahmedabad Plane Crash : विमान अपघाताने इमारतीचं नुकसान, डॉक्टर म्हणाले...

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

अहमदाबाद मध्ये ज्या ठिकाणी विमान अपघात झाला त्या ठिकाणची सध्याची स्थिती आपण बघतोय हेच ते हॉस्टेल आहे बीजे मेडिकलच हॉस्टेल जे आपण बघतोय कशा प्रकारेच मोठं नुकसान झालेल आहे कारण इथेच काल दुपारी हे विमान कोसळलं आणि आता बीजे मेडिकल हॉस्टेलच्या जे निवासी डॉक्टर्स आहेत ते निवासी डॉक्टर दुसरीकडे शिफ्ट होतायत आपलं जे काही सामान आहे ते सामान ते इथन घेऊन जात आहेत आणि सिविल हॉस्पिटल मध्ये त्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केलेली आहे. इथे आपण बघितलं तर विविध तपास यंत्रणा म्हणजे डीजीसी असेल त्यासोबतच एरोप्लेन ऍक्सिडेंट इन्वेस्टिगेटिव ब्युरो त्यासोबतच इतर ज्या यंत्रणा आहेत त्या तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे ज्याप्रकारे कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर आणि त्यासोबतच फ्लाईट डेटा रेकॉर्डर या दोन महत्त्वाचे जे भाग आहेत ते मिळाल्यामुळे नेमका नेमकी दुर्घटना कशामुळे झाली नेमका हा अपघात कशामुळे झाला कारण. उडडाण विमानाने घेतलं होत आणि काही सेकंदामध्ये हे विमान याच बीजे मेडिकल हॉस्टेलच्या टेरेसवर कोसळलं त्यामुळे या सगळ्याची आता चौकशी केली जाणार आहे आणि यंत्रणा सुद्धा अगदी काल दुपारपासून या सगळ्या दुर्घटनेच नेमक कारण काय आहे हे जाणून घेण्याचा जाणून घेण्यासाठी आपण बघतोय जिथे ही सगळी घटना झालेली आहे त्या घटनास्थळी आपल्याला पाहायला मिळतात दुसरीकडे आपण बघतोय जे निवासी डॉक्टर्स या बीजे मेडिकल एकामागे एक हे डॉक्टर्स आपले जे सामान आहे ते बाहेर घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतायत आणि संपूर्ण आपण जर हे दृश्य बघितलं म्हणजे कशाप्रकारे या तीन इमारती आहेत म्हणजे अगदी समोरच्या इमारतीवर विमान कोसळलं आणि त्यानंतर आपण बघतोय की कशाप्रकारे हे पूर्ण तीन इमारती ज्या प्रकारे आग लागल्यानंतर इथे धुराची लोड आपल्याला पाहायला मिळाले होते भीतीच वातावरण पाहायला. आणि त्यानंतर आता पूर्णपणे स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न स्थानिक पोलीस असतील, फायर ब्रिगेड असतील, एनडीआरएफची टीम असेल ते करताना पाहायला मिळतात आणि इथे बघतोय की कशाप्रकारे हे सगळे जे निवासी डॉक्टर्स आहेत ते आता आपलं हे सामान घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतायत. अनेक जण आहेत. 

बातम्या व्हिडीओ

Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
ABP Premium

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
BMC Election Date 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Viral Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी मतदान अन् निकालाची तारीख ठरली? संभाजीनगरमध्ये सदस्य संख्या किती?
मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी मतदान अन् निकालाची तारीख ठरली? संभाजीनगरमध्ये सदस्य संख्या किती?
Embed widget