एक्स्प्लोर
Steve Smith News : WTC फायनलमध्ये लॉर्ड्सवर ड्रामा! स्टीव स्मिथ मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये रवाना; पाहा Photo
लॉर्ड्स येथे सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलच्या तिसऱ्या दिवशी एक मोठी घटना घडली.
Why has Steve Smith been taken to hospital
1/7

लॉर्ड्स येथे सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलच्या तिसऱ्या दिवशी एक मोठी घटना घडली.
2/7

ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार आणि अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली.
3/7

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाचा झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना स्मिथच्या उजव्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली.
4/7

या दुखापतीमुळे स्मिथला तातडीने मैदान सोडावं लागलं.
5/7

माहितीनुसार, प्राथमिक तपासणीनंतर त्याला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.
6/7

सध्या त्याच्या दुखापतीचं स्वरूप किती गंभीर आहे, हे स्पष्ट झालेलं नाही.
7/7

या प्रसंगामुळे ऑस्ट्रेलियासाठी ही एक मोठी चिंता ठरू शकते.
Published at : 13 Jun 2025 09:54 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















