एक्स्प्लोर

सत्यजितसिंह पाटणकरांनी सुरत गुवाहाटीचा मुद्दा काढला, शंभूराज देसाई विधानसभा निकालाचा दाखला देत म्हणाले, ...तर त्यांची रिक्षा आम्ही पलटी केली नसती

Shambhuraj Desai : "आम्ही गद्दारी केली असती तर विधानसभा निवडणुकीत अपक्ष सत्यजित पाटणकरांची रिक्षा आम्ही पलटी केली नसती" असा पलटवार शंभूराज देसाई यांनी पाटणकरांवर केला आहे.

सातारा : साताऱ्यातील दोन्ही राजेंच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केलेले सत्यजितसिंह पाटणकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली होती.शंभूराज देसाई यांनी पक्षाशी गद्दारी करून सुरत मार्गे गुवाहाटी पळून गेले अशी खोचक टीका पाटणकर यांनी केली होती.  देसाई यांनी या आरोपांना उत्तर दिलं आहे.मी या पक्ष प्रवेशा बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे.आम्ही कधीही गद्दारी केली नाही जो शिवधनुष्य बाण 1997 बाळासाहेब ठाकरे यांनी दिला तो आजही माझ्या हातात आहे, असं देसाई म्हणाले.

... तर पाटणकरांची रिक्षा पलटी केली नसती : शंभूराज देसाई 

सत्यजितसिंह पाटणकर यांनीच आत्ता पर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत.त्यांनी काँग्रेस ,राष्ट्रवादी पुन्हा अपक्ष परत मशाल आणि आता कमळ हातात घेतले आहे.आम्ही गद्दारी केली असती तर विधानसभा निवडणुकीत अपक्ष सत्यजित पाटणकरांची रिक्षा आम्ही पलटी केली नसती, अशी खोचक टीका करत पाटणकरांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. 

गद्दारी करुन  गुवाहाटीला जायचं कारण काय होत?: सत्यजितसिंह पाटणकर

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर पाटणचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले.भाजप पक्षप्रवेशावरून शंभूराज देसाई गटाकडून होणाऱ्या  टीकेला सत्यजित पाटणकरांनी उत्तर दिले होते. आम्ही छत्रपतींच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश केला. तुम्ही पक्षाशी गद्दारी करून गुवाहाटी सुरतला पळून जाण्याच काय कारण होतं असा सवाल शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना विचारला आहे.  शंभूराज देसाई आणि शिंदेंच्या शिवसेनेवर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सत्यजित पाटणकर यांनी तोफ डागल्याने पाटणला महायुतीत जुंपणार असल्याचे चित्र दिसत आहे.

देसाईंची कोंडी करण्याचा प्रश्न नाही : आशिष शेलार 

सत्यजित पाटणकर यांच्या भाजप प्रवेश नंतर शिंदे गटाच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई यांची कोंडी होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.. ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अनुभवी आहेत त्यांना सोडा त्यांच्या पक्षालाही अडचणीत आणण्याचा कोणताही प्रश्नच उद्भवत नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये धूसपूस नाही मात्र चर्चा सुरू आहे. मतप्रदर्शन जरूर सुरू आहे हा तर लोकशाहीचा पाया आहे. यामध्ये गैरसमज होणार नाहीत याची आम्ही दक्षता घेऊ, असं आशिष शेलार साताऱ्यात म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Tatkare: जयंत पाटलांना अर्थखातं मिळण्याची चर्चा, एकनाथ शिंदे- जयंत पाटील भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
जयंत पाटलांना अर्थखातं मिळण्याची चर्चा, एकनाथ शिंदे- जयंत पाटील भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Shaina NC WhatsApp Hacked: 'थोडी मदत हवी आहे, 49 हजार रुपये पाठवा', शिंदे सेनेच्या नेत्याच्या मोबाईलवरुन अचानक मेसेज, सत्य समोर आल्यावर डोक्यावर हात मारला
'थोडी मदत हवी आहे, 49 हजार रुपये पाठवा', शिंदे सेनेच्या नेत्याच्या मोबाईलवरुन अचानक मेसेज, सत्य समोर आल्यावर डोक्यावर हात मारला
Ladki Bahin Yojana: एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक योजना बंद, रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना मिळणारी साडी बंद
एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक योजना बंद, रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना मिळणारी साडी बंद
Eknath Shinde and Jayant Patil: जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
Sunil Tatkare: जयंत पाटलांना अर्थखातं मिळण्याची चर्चा, एकनाथ शिंदे- जयंत पाटील भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
जयंत पाटलांना अर्थखातं मिळण्याची चर्चा, एकनाथ शिंदे- जयंत पाटील भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Tukaram Mundhe FDA Action Parsi Dairy Farm Mumbai News: तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
Chhatrapati Sambhajinagar Crime: पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा घेतला बळी; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा बळी घेतला; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
Crime news: छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
Deool Band Fame Actress Celebrated Birthday At Cremation: 'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा
'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा
Ladki Bahin Yojana: एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक योजना बंद, रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना मिळणारी साडी बंद
एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक योजना बंद, रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना मिळणारी साडी बंद
Embed widget