एक्स्प्लोर
Ambernath : दुचाकीवरील 4 जण फटाक्यांच्या माळेवरच पडले ABP Majha
अंबरनाथमध्ये एका भरधाव दुचाकीवरुन तरण थेट फटाक्यांच्या माळेवर पडले. तरुणांना ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला पण ते दुचाकीवरुन खाली पडले. दुचाकी तिथेच सोडुन त्यांनी धुम ठोकली. विशेष म्हणजे एकाच दुचाकीवर चौघे जण स्वार होते. व्हिडिओ अंबरनाथच्या ग्रीन सिटी परिसरातला असल्याचं समोर आलय.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















