एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sindhudurga Tourism : तळकोकणातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी देशभरातील पर्यटक दाखल
विकेंडच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक कोकणातील समुद्र किनाऱ्यांना पसंती दर्शवतायत.. सिंधुदुर्गातील मालवण, तारकर्ली, देवबाग, शिरोडा समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेलेत.. त्यासोबत सिंधुदुर्ग किल्ल्या पाहण्यासाठीही पर्यटकांची गर्दी पाहायला मिळतेय.. समुद्रकिनारी पॅरासेलिंगच्या माध्यमातून आकाशातून समुद्र आणि मालवण पाहण्याचा आनंद पर्यटक लुटताना दिसतायत.
सिंधुदुर्ग
![Sindhudurg Amboli Ghat : पावसाळ्यात सिंधुदुर्गाला पर्यटकांची पसंती,अंबोली घाटात पर्यटकांची गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/18/5f8b30af84fea4715230fdc7a7f5a91a171870007845490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Sindhudurg Amboli Ghat : पावसाळ्यात सिंधुदुर्गाला पर्यटकांची पसंती,अंबोली घाटात पर्यटकांची गर्दी
![Narayan Rane Election Result : वडिलांचा विजय, आईला मायेची मिठी,नितेश राणेंचं जंगी सेलिब्रेशन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/04/ad2139fa655dcac81e66e3edc50cb0421717488997709261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Narayan Rane Election Result : वडिलांचा विजय, आईला मायेची मिठी,नितेश राणेंचं जंगी सेलिब्रेशन
![Sindhudurg Lok Sabha Result : Raj Thackeray यांनी सभा घेतलेले Narayan Rane मागे की पुढे?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/04/5c3ccbdeac13fb7b123f420bd2c257fc1717478683333261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sindhudurg Lok Sabha Result : Raj Thackeray यांनी सभा घेतलेले Narayan Rane मागे की पुढे?
![India Temperature : राज्यासह देशात तापमानाचा पारा वाढणार ; पुढील पाच दिवसांत उष्णतेची लाट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/02/f77f855d962894cc9d968c9cf512fe6b1712082075703719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
India Temperature : राज्यासह देशात तापमानाचा पारा वाढणार ; पुढील पाच दिवसांत उष्णतेची लाट
![Sindhudurg : सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी, आंबोलीत पावसाची हजेरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/31/12c8244d2ad3ba778058fe828b06c6ca1711855030354718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sindhudurg : सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी, आंबोलीत पावसाची हजेरी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement