एक्स्प्लोर
Chhatrapati Sambhaji Nagar : सकल हिंदू समाजाच्या मोर्चाचनंतर हुल्लडबाजांच्या धुमाकूळ, गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर नावाला समर्थन देत सकल हिंदू समाजाच्यावतीने रविवारी भव्य असा हिंदू जनगर्जना मोर्चा काढण्यात आला. मात्र, मोर्चानंतर हुल्लडबाजांनी धुमाकूळ घालत तोडफोड केली. त्यामुळे या प्रकरणी क्रांती चौक, उस्मानपुरा, एमआयडीसी सिडको, वेदांतनगरमध्ये सात गुन्हे दाखल केलेत यात आयोजकांवर विनापरवानगी मोर्चा काढल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सातारा
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Udayanraje Bhosale Satara : उदयनराजेंकडून आधी पप्पी, मग झप्पी, थार घेऊन आलेल्या कार्यकर्त्याचं कौतुक
पावसामुळे घर पडलं, जयकुमार गोरेंना पाहून महिलेने टाहो फोडला
पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..
आणखी पाहा























