Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
नगरपालिकेचा निवडणुकीच्या निकालाचे 18 तास उलटून देखील साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांचे बंडखोर विजयी अपक्ष उमेदवारांचा जल्लोष सुरूच.. चार जेसीबी मधून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला आहे.. दोन्ही राजांच्या उमेदवारांचा पराभव करत खासदार उदयनराजे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रभाग क्रमांक तीन मधून निवडून आल्यानंतर मोठा जल्लोष करत आहेत.. हा विजय खासदार उदयनराजे भोसले यांचा आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली निष्ठावंत कार्यकर्त्यांना जनतेने न्याय मिळवून दिला असल्याचे रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोजर यांनी म्हटले आहे. प्रभागात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करणार असा विश्वास देखील रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोजर यांना दिला आहे..
आजच्या इतर बातम्या - 22 DEC 2025
मुंबई महापालिका निवडणुकीतील ठाकरे बंधूंच्या जागावाटपाचं गणित ठरलं...शिवडीसह दादरमधील दोन जागांचा तिढा सुटला, सूत्रांची माहिती...तर उद्धव ठाकरेंसोबतच्या तीन तासांच्या चर्चेनंतर नांदगावकर आणि सरदेसाई राज ठाकरेंच्या भेटीला
मुंबईत महाविकास आघाडी एकत्र राहाण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न... संजय राऊतांची राहुल गांधींसोबत फोनवरून चर्चा
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश... ३ हजारांच्यावर नगरसेवक निवडून आले... देवेंद्र फडणवीसांची माहिती.. जनतेचे मानले आभार....
मुंबईतील महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात...तिढा न सुटलेल्या जागांचा निर्णय फडणवीस शिंदे घेणार...शिंदे-फडणवीसांच्या उपस्थितीत फायनल चर्चा...भाजप मात्र १५० जागांवर ठाम असल्याची सूत्रांची माहिती...
पुणे महापालिकेत अजित पवार आणि काँग्रेसची युती होण्याची शक्यता...अजित पवारांनी सतेज पाटलांना फोन करून प्राथमिक केल्याची माहिती...दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर चर्चा























