Jaykumar Gore Satara : पावसामुळे घर पडलं, जयकुमार गोरेंना पाहून महिलेने टाहो फोडला
Jaykumar Gore Satara : पावसामुळे घर पडलं, जयकुमार गोरेंना पाहून महिलेने टाहो फोडला
घराचे नुकसान झालेली महिला गोरेंच्या समोर ढसाढसा रडली , गोरेंनी त्यांना सवरण्याचा प्रयत्न केला
माण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच कोठ्यावधी रुपयांचं नुकसान या तालुक्यात झालं याच्यानंतर इथला शेतकरी अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळतोय यामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माण तालुक्यातील अनेक गावांच्या शेतांची आणि घरांची पाहणी केली यामध्ये अनेक ठिकाणी मोठ नुकसान झाल्याचे पाहायला मिळालं या पाहणीनंतर जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला अधिकच्या सूचना देत नुकसानीचे पंचनामे करण्यात सांगितला आहे.
ही बातमी पण वाचा (टॉप हेडलाईन्स)
ठाण्यातला हेर रवींद्र वर्मानं पाकिस्तानली एजंटांना दिली होती तब्बल १४ युद्धनौका आणि पाणबुड्यांची माहिती...हनी ट्रॅपमध्ये अडकून वर्मानं केली देशाशी गद्दारी...
हगवणे बंधुंचा मामा जालिंदर सुपेकरचा खोटारडेपणा उघड, हगवणेंना दिलेल्या शस्त्रपरवान्याच्या मंजुरीवर जालिंदर सुपेकरचीच सही...पण कोथरूड आणि वारजे पोलीस जबाबदार असल्य़ाचा सुपेकरांचा दावा...
पुण्यातील हगवणे बंधूंच्या अडचणीत वाढ, खोटी माहिती देऊन शस्त्रपरवाने मिळवल्याप्रकरणी शशांक आणि सुशीलविरोधात गुन्हा दाखल
हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांच्यावर कारवाई करा, राज्य महिला आयोगाचे बार काऊन्सिलला पत्र, दुशिंग यांनी माध्यमांत बोलताना भान बाळगलं नाही, आयोगाचा ठपका























