एक्स्प्लोर
Rajan Salvi On Barsu Refinery : रिफानरी संदर्भातल्या बैठकीचं निमंत्रण आल्याने मी बैठकीत उपस्थित!
रत्नागिरीतील कोकणातील बारसू- सोलगाव रिफायनरी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक होणार आहे. मात्र याप बैठकीपूर्वी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी उद्याोगमंत्री उदय सामंत यांना पत्र लिहिलंय.. या पत्रात 'आधी स्थानिकांशी चर्चा करावी, आम्ही स्थानिकांसोबत' आहोत असा उल्लेख या पत्रात करण्यात आलाय... दरम्यान या बैठकीला विनायक राऊत उपस्थित राहणार नसल्याची माहितीही त्यांनी पत्राद्वारे दिलीये.. सकाळी ११.30 वाजता ही बैठक होणार आहे बैठकीआधी राजन साळवी यांनी काय प्रतिक्रिया दिली
रत्नागिरी
Naresh Mhaske : ठाकरेंचे मुंबईतील आमदार पक्ष सोडणार? नरेश म्हस्केंचं खळबळजनक वक्तव्य
Rajan Salvi Shiv Sena UBT : ठाकरेंना मोठा धक्का बसणार? राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
Ratnagiri Jindal Gas Leak : जिंदाल कंपनीतून वायूगळती; 30-40 विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास
Uday Samant : हिंदुत्ववादी संघटनांनी सामंतांना दाखवले काळे झेंडे, पाहा संपूर्ण राडा
Uday Samant : वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटन, हिंदुत्ववादी संघटनांनी सामंतांना दाखवले काळे झेंडे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement