एक्स्प्लोर
Roha- Chiplun मार्गावर चालणारी विशेष Memu Railwayची सेवा रद्द,कोकणी चाकरमान्यांची निराशा:ABP Majha
शिमगोत्सवात रोहा- चिपळूण मार्गावर चालणारी विशेष मेमू रेल्वेची सेवा आजपासूनच रद्द करण्याचा निर्णय.. १२ मार्चपर्यंत होती धावणार होती ही रेल्वे.. त्यामुळे परतीच्या प्रवासात कोकणी चाकरमान्यांची निराशा..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























