एक्स्प्लोर
Neral - Matheran Mini Train Started : तब्बल तीन वर्षांनंतर माथेरानची राणी आजपासून रुळावर
Matheran : माथेरान मिनी ट्रेन (Matheran Mini Train)पुन्हा सुरु झालीये. प्रचंड पावसामुळे घाटातील ट्रॅक पूर्णतः वाहून गेल्यानं संपूर्ण ट्रॅक पुन्हा नव्यानं बांधण्यात आलाय.. तब्बल तीन वर्षांनंतर ट्रेन सुरु करण्यात आलीय.
आणखी पाहा























