एक्स्प्लोर

Bharat Gogawale On Vikas Gogawale : भरतशेठला कुणीही हरवू शकत नाही, मुलाच्या विजयावर प्रतिक्रिया

महाड मधून नातेतर्फे बिरवाडी जिल्हा परिषद गटातून मंत्री भरत  गोगावले यांच्या सुपुत्र विकास गोगावले यांचा 5000 मतांच्या फरकाने विजय. महाडमध्ये 5 जिल्हा परिषदेच्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर असल्याने कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना भरत गोगावलेंना कुणी हरवू शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हा माझ्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचा, मेहनतीचा विजय आहे. हा जनतेने दिलेला विजय आम्ही स्वीकार करतोय, आणि हा विजय जनतेच्या चरणी अर्पण करतोय. आम्ही जे काम करतोय, जनतेने आम्हाला स्वीकारलय, भरतशेठची नियत जोपर्यंत चांगली आहे. तो पर्यंत भरतशेठला कुणीही हरवू शकत नाही, हा माझा दावा होता. माझं आणि कुटुंबाचं हेच म्हणणं आहे की, गोरगरिब, शेतकरी आपला मतदार असतो, त्याचा अवमान झाला नाही पाहिजे. आम्ही त्यांच्या पाठिशी असतो. त्याला सहकार्य करण माझं कर्तव्य आहे, आणि त्याचाच मोबदला मला आज जनतेने दिला.

ट्रेडिंग न्यूज व्हिडीओ

Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात गॅस टंचाईचा फटका; वैकुंठातील गॅस दाहिन्या दोन दिवसांपासून बंद, अमेरिका-इराण युद्धाचा फटका
पुण्यात गॅस टंचाईचा फटका; वैकुंठातील गॅस दाहिन्या दोन दिवसांपासून बंद, अमेरिका-इराण युद्धाचा फटका
Ind vs Nz Final : मी सांगून सांगून थकलोय...; फायनलपूर्वी आर. अश्विन भारतीय गोलंदाजावर संतापला, दिला थेट अल्टिमेटम
मी सांगून सांगून थकलोय...; फायनलपूर्वी आर. अश्विन भारतीय गोलंदाजावर संतापला, दिला थेट अल्टिमेटम
Maharashtra Live blog updates: मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; कोकणवासी आणि पर्यटक वाहतूक कोंडीत आडकले
Maharashtra Live blog updates: मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; कोकणवासी आणि पर्यटक वाहतूक कोंडीत आडकले
Nanded Crime News: नांदेडमध्ये 25 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
नांदेडमध्ये 25 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded Crime News: नांदेडमध्ये 25 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
नांदेडमध्ये 25 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
अजितदादांच्या अपघाताच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिन धुराने भरली अन् श्वास घेण्यासही त्रास
अजितदादांच्या अपघाताच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिन धुराने भरली अन् श्वास घेण्यासही त्रास
बीएमडल्ब्लू कार लाकडाच्या कंटनेरला धडकली; भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी
बीएमडल्ब्लू कार लाकडाच्या कंटनेरला धडकली; भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी
Accident News : पुणे-बंगळुरू हायवेवर विचित्र अपघात; एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा टायर फुटला अन् बस थेट दुभाजकावर आदळली
पुणे-बंगळुरू हायवेवर विचित्र अपघात; एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा टायर फुटला अन् बस थेट दुभाजकावर आदळली
Pune Petrol Diesel gas shortage: पुण्यात भीषण इंधन टंचाईचे संकेत, पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांना धाडला मेसेज, घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले
पुण्यात भीषण इंधन टंचाईचे संकेत, पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांना धाडला मेसेज, घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले
Video: थेट व्हाईट हाऊसमध्ये हे काय सुरुय? ट्रम्प खूर्चीवर डोळं मिटून बसले अन् सुटाबुटात आलेल्यांचा एकाचा हात डोक्यावर एकाचा पाठीवर अन्...!
Video: थेट व्हाईट हाऊसमध्ये हे काय सुरुय? ट्रम्प खूर्चीवर डोळं मिटून बसले अन् सुटाबुटात आलेल्यांचा एकाचा हात डोक्यावर एकाचा पाठीवर अन्...!
सावधान! पुढील 2 दिवस राज्यभर उष्णतेचा हायअलर्ट, कमाल तापमान चाळीशी गाठणार ! हवामान विभागाचा अंदाज काय?
सावधान! पुढील 2 दिवस राज्यभर उष्णतेचा हायअलर्ट, कमाल तापमान चाळीशी गाठणार ! हवामान विभागाचा अंदाज काय?
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
Embed widget