एक्स्प्लोर
Advertisement
Pune Terrorist House : इथंच रहायचे 'ते' दोन दहशतवादी, दहशतवाद्यांच्या घराबाहेरुन 'माझा'चा रिपोर्ट
पुणे पोलिसांनी पकडलेल्या दोघा दहशतवाद्यांकडून एटीएसला धक्कादायक माहिती मिळाली आहे. पुणे आणि परिसरातील सुनसान जागी जाऊन या दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट करण्याचा सराव केला होता, असं एटीएसच्या तपासात समोर आलं आहे. मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युसुफ या दोघा दहशतवाद्यांना मागील सोमवारी मध्यरात्री गस्तीवर असलेल्या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सनी संशयास्पद हालचाली जाणवल्याने पकडले. यावेळी त्यांचा तिसरा साथीदार मोहम्मद शहनवाज आलम पळून गेला. त्यानंतर पोलीसांनी ते दोघे रहात असलेल्या कोंढव्यातील घरी जाऊन तपास केला. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेसाठी ते काम करत असल्याच समोर आलं. महत्त्वाचे नकाशे आणि इतर साहित्य देखील त्यांच्याकडे आढळून आलं.
पुणे
Ravindra Dhangekar On Pune Car Accindet Case :2 निलंबित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हायला हवी होती
ABP Majha Headlines : 9 AM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Pune Crime : पुण्यात अल्पवयीन आरोपींचा हैदोस; दारुसाठी पैसे न देणाऱ्या तिघांवर हल्ला
Ajit Pawar Pune Visit : उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर, वारी आणि पूरस्थितीबाबत घेणार आढावा
Shivani And Vishal Agarwal Pune : विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवालला आज कोर्टात हजर करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement