(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
1.ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल https://tinyurl.com/3vf9pv64 रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना अमोल कीर्तिकरांना विजयी कसं घोषित केलं? वायकरांचा सवाल https://tinyurl.com/2s48sk34 एलॉन मस्क यांची ईव्हीएम हद्दपार करण्याची मागणी, राहुल गांधी यांनी ईव्हीएमला म्हटलं ब्लॅक बॉक्स; तर माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणतात, ईव्हीएमचा वापर पूर्णपणे सुरक्षित https://tinyurl.com/2eexwbyv
2.महायुतीत विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन खलबतं! विधानसभेला अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी 85 ते 90 जागांवर दावा करणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला https://tinyurl.com/sp29a82j चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत ठाकरेंची शिवसेना खानापूर - आटपाडी आणि मिरज विधानसभा लढवण्याचे संकेत https://tinyurl.com/5n7rhv87
3.लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण इंडिया आघाडीचा चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीला पाठिंबा https://tinyurl.com/267fp6t2
4.लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर युवकाची आत्महत्या, कुटुंबियांचं सांत्वन करताना पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/mryhuskn
5.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवरायांच्या रयतेचे नाही तर केवळ मराठ्यांचे आहेत, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची टीका; अंतरवालीच्या वेशीवर वडीगोद्री येथील आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस https://tinyurl.com/yfuhfs62
6.एसटीचा पास आता थेट शाळेत मिळणार, पास केंद्रावर जाऊन रांगेत उभं राहण्याचा त्रास टळणार https://tinyurl.com/zjhsj86a
7.यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; ब्रँडला बाजारात बदमान करण्याचा प्रयत्न, इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/3jp7w6b5
8.एका गोणीत मानवी कवट्या आणि हाडे आढळून आल्याने नाशिक शहरात मोठी खळबळ, मानवी कवट्या प्लास्टिकच्या असल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला https://tinyurl.com/267fhytn
9.सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोनवरून पर्यटकांशी संवाद साधत दिला धीर, पर्यटकांना तातडीने मदत पुरवण्यासाठी हालचाली सुरू https://tinyurl.com/2v7ympyv महाराष्ट्रात 22 जूनपर्यंत पाऊस कायम राहणार, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा अंदाज https://tinyurl.com/mrxyvf6s
10.रोहित शर्माला अनफॉलो केल्याच्या चर्चा, इनस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करुन शुभमन गिलचा वादावर पडदा, म्हणाला... https://tinyurl.com/52ta32t7
*एबीपी माझा स्पेशल*
- 'गण गणात बोते'च्या गजरात संत गजानन महाराजांच्या पालखीचं अकोल्यात आगमन; भक्तांमध्ये उत्साह https://tinyurl.com/bd27mxxc
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 18 जूनला शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये, पण त्याआधी ई-केवायसी करणे गरजेचे; नाहीतर लाभापासून राहाल वंचित https://tinyurl.com/2fspavpd
- घरावरील गोळीबारानंतर आता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, सायबर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल https://tinyurl.com/26nf7ajf