![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sasoon Hospital Pune : रुग्णालय आहे की लुटीचं केंद्र? ससूनमधील धक्कादायक व्हिडीओ
Sasoon Hospital Pune : रुग्णालय आहे की लुटीचं केंद्र? ससूनमधील धक्कादायक व्हिडीओ
पुण्याच्या ससून रुग्णालयात गरीब रुग्णांकडून पैसे उकळले जात असल्याचा व्हीडिओ व्हायरल. रुग्णांची शस्त्रक्रिया याेजनेतून माेफत झाली असताना, बाहेरून साहित्य आणायला सांगितले जातंय. ससून रुग्णालय प्रशासनाचा प्रतिक्रिया देण्यास नकार..
यानंतर बातमी पुण्यातून... ससूनमधील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय. विशालला मदत कर असा फोन अश्फाक मकानदारनं कोणाच्या सांगण्यावरून डॉक्टर तावरेंना केला असा सवाल उपस्थित केला जातोय.या अपघातानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी मकानदार आणि गायकवाड हे दोघे ससून रुग्णालयात कोणाच्या सांगण्ावरून पोहोचले याचा देखील तपास सध्या सुरू आहे.. दरम्यान मकानदार यांचा मोबाईल फोन तपासण्याचं काम सध्या सुरू असून मकानदारच्या फोनवर कोणाचा कॉल आला होता याचा सध्या शोध सुरू आहे...
![Dehu Gaon Palkhi : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मंदिराला फुलांची सजावट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/b599d92a1a08a7b53dc13f6396b0460a1719553108623719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ajit Pawar - BJP Special Report : अजित पवार भाजप कार्यकर्त्यांना का नकोसे ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/0c7f8fd6ef9ffaba2b0c1a239f5355c71719540421227719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Special Report Pune : मुलांच्या हालचालीवर डिटेक्टिव्हची नजर, अल्पवयीन मुलांवर पालकांचा 'तिसरा डोळा'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/0bfb2ece4e27281b55e1f7f89cfd60731719426381613718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pune Eskobar Demolish News : पुण्यातील एस्को बारवर कारवाई; कारवाई, बार जमीनदोस्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/028ec46b34e3d2194ece993dd78527221719400417334718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![PMC Action on Bar : बाणेर परिसरातल्या 'द कॉर्नर लाऊंज' बारवर पुणे पालिकेचा हातोडा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/881f0f8a7d8e0236366ad06dd14e80d51719391958527540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)