Special Report Pune : मुलांच्या हालचालीवर डिटेक्टिव्हची नजर, अल्पवयीन मुलांवर पालकांचा 'तिसरा डोळा'
Special Report Pune : मुलांच्या हालचालीवर डिटेक्टिव्हची नजर, अल्पवयीन मुलांवर पालकांचा 'तिसरा डोळा'
आपली मुलं शाळा किंवा कॉलेजला गेलीयत. ती आता क्लासरूममध्ये असतील... आता कॉलेजमधून सुटली असतील... आता घरील येतील... असे विचार अनेक पालक करतात... मात्र आता पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे... कारण आहे गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना... मग ते पोर्शे कारचा अपघात असो, की ड्रग सेवन करणारी मुलं असो... यातील गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलं आरोपी आहेत... म्हणूनच, काही पालकांनी मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी तिसरा डोळा निवडलाय... पाहूयात, कोणता आहे तो तिसरा डोळा... या स्पेशल रिपोर्टमधून...
महत्त्वाच्या बातम्या




















