एक्स्प्लोर
Advertisement
Pune School Electricity : जिल्हा परिषदेच्या 792 शाळांचा वीजपुरवठा खंडीत, 128 शाळांचे वीज मीटर काढले
पुण्यातल्या जिल्हा परिषदेच्या तब्बल ८००हून अधिक शाळा अंधारात गेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांचं वीज बिल न भरल्यानं शेकडो शाळांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आलाय. ७९२ शाळांचं वीज कनेक्शन तोडण्यात आलंय.. तर १२८ शाळांचे वीज मीटर काढून टाकण्यात आलेत. पुण्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ३ हजार ६३९ शाळा आहेत. त्यापैकी ८०० पेक्षा जास्त शाळा अंधारात गेल्यानं जिल्हा परिषदेच्या कारभारावर सवाल उपस्थित केला जातोय.
पुणे
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement