एक्स्प्लोर
Advertisement
Pune Bypoll Election Results : मिवआची एकजूट, भाजपला धोबीपछाड, निकालाचा सविस्तर आढावा
भाजप आमदार लक्ष्मण जगतापांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या चिंचवड मतदारसंघात रविवारी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. त्या निवडणुकीत अपेक्षेनुसार भाजपच्या अश्विनी जगतापांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांचा हा विजय मविआचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्यामुळं सुकर झाला. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा पाठिंबा लाभलेले राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे आणि बंडखोर राहुल कलाटे यांच्या मतांची बेरीज ही अश्विनी जगतापांपेक्षा अधिक होताना दिसते. त्यामुळं कलाटे यांनी केलेली बंडखोरी मविआला धक्का देणारी ठरली.
महाराष्ट्र
Sankarshan Karhale Politics Poem : संकर्षण कऱ्हाडेंची महाराष्ट्राच्या राजकारणावरील कविता व्हायरल
Ujjwal Nikam BJP Candidate Loksabha: पूनम महाजन यांचा पत्ता कट, उज्ज्वल निकम यांना भाजपकडून उमेदवारी
Ashish Shelar Interview Tondi Pariksha : भाजप नेते आशिष शेलार यांची 'तोंडी परीक्षा' पाहा
Aurangabad Loksabha : 'बाण'ची ताकद विभागली! भुमरे, खैरेंचा गणित पुन्हा इम्तियाज जलील बिघडविणार?
ABP Majha Headlines : 07 PM : 26 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
आयपीएल
बॉलीवूड
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion