एक्स्प्लोर
Advertisement
Jejuri Donkey Market : जेजुरीत भरलाय गाढवांचा बाजार, विविध प्रकारची गाढवं जेजुरीत
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीत पौष पोर्णिमेनिमित्त गाढवांचा बाजार भरलाय. जेजुरीच्या गाढवांच्या पारंपारिक बाजारात काटेवाडी, गावठी आणि विविध प्रकारचे हजारो गाढवे दाखल झालीत... पौष पौर्णिमेला जेजुरीच्या खंडेरायाची यात्रा असते आणि याच दिवशी गाढवांचा बाजाराचा मुख्य दिवस असतो. जेजुरीत संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशमधून गाढवे विक्रीस येत असतात. दहा हजार रुपयांपासून ते एक लाख वीस हजारांपर्यंत भाव या गाढवांना मिळालाय..
पुणे
Hemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वास
Ajit Pawar vs Sharad Pawar : प्रचाराचा आज शेवटचा दिवस, Baramati मध्ये दोन्ही पवारांची सांगता सभा
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
Gokhale Institute Pune : गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरूपदी डॉ. अजित रानडे कायम
Rohit Pawar : पुण्याजवळ पकडलेल्या पैशांचा व्हिडीओ असल्याचा रोहित पवारांचा दावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement