एक्स्प्लोर
Advertisement
Pune: अजित पवारांकडून पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेची सूत्र काढून घेणार अस वाटतंय: Chandrakant Patil
पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यादृष्टीनं गेल्या काही दिवसांपासून अजित पवार, शरद पवार यादृष्टीनं पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेत अनेक मेळावे घेत आहेत. यावरुनच चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना चांगलेच चिमटे काढत, पुणे आणि पिपंरी चिंचवड पालिकेत अजित पवार कमी पडत आहेत... म्हणून अजित पवारांकडून पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेची सूत्र काढून घेण्याचा शरद पवारांचा प्रयत्न दिसत असल्याची टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे.
पुणे
Gokhale Institute Pune : गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरूपदी डॉ. अजित रानडे कायम
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement