एक्स्प्लोर

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :12 PM : 23 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :12 PM : 23 ऑक्टोबर 2024 :  ABP Majha 

राज्यात सर्वत्र निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान,  अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील मुळा सहकारी साखर कारखान्याबाबत (Mula Sahakari Sugar Factory) एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शंकरराव गडाखांच्या  (Shankarrao Gadakh) साखर कारखान्याला आयकर खात्याने नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये कारखान्याला 137 कोटी रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र ऐन विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) तोंडावर ही नोटीस आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.    निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न- शंकरराव गडाख अहिल्यानगरच्या सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखाना हा माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अधिपत्याखाली येतो. शंकरराव गडाख यांनी नुकताच शिवसेना उध्दव ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडाख यांच्यावर दबाव टाकण्याचा या प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, केवळ एकाच कारखान्याला नोटीस देण्यात आल्याने अनेक चर्चा सध्या परिसरात रंगू लागल्या आहेत. तर यामागे राजकरण असल्याचा गडाख यांनी आरोप केला आहे. परिणामी, याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही शंकरराव गडाख म्हणाले आहे. या कारवाई विरोधात उद्या शंकरराव गडाख कार्यकर्ता मेळावा घेणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे. तर यापूर्वी सुद्धा संस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला असल्याचेही ते म्हणालेय. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकर खात्याची नोटीस आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Mahesh Sawant Mahim Vidhan Sabha | ठाकरे गटाकडून माहीममधून महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात
Mahesh Sawant Mahim Vidhan Sabha | ठाकरे गटाकडून माहीममधून महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

2019 च्या विधानसभेला 1 हजारांच्या आत मताधिक्यांनी विजयी झालेले 5 आमदार, एकाचं तिकीट कापलं
2019 च्या विधानसभेला 1 हजारांच्या आत मताधिक्यांनी विजयी झालेले 5 आमदार, एकाचं तिकीट कापलं
Mahim Vidhan Sabha Nivadnuk 2024 : अमित ठाकरेंविरोधात काका उद्धव उमेदवार देणार? 'या' दोन नावांची जोरदार चर्चा
अमित ठाकरेंविरोधात काका उद्धव उमेदवार देणार? 'या' दोन नावांची जोरदार चर्चा
Kagal Vidhan Sabha : कागलमध्ये मुश्रीफ अन् घाटगेंविरोधात आणखी एक उमेदवार रिंगणात, तिरंगी लढतीत कोणाचं पारडं जड?
कागलमध्ये मुश्रीफ अन् घाटगेंविरोधात आणखी एक उमेदवार रिंगणात, तिरंगी लढतीत कोणाचं पारडं जड?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजितदादांची अखेर पहिली यादी आली, पण जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरेना!
अजितदादांची अखेर पहिली यादी आली, पण जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरेना!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Mahesh Sawant Mahim Vidhan Sabha | ठाकरे गटाकडून माहीममधून महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणातSada Sarvankar : माझ्यावर कोणताही दबाव नाही; आता माघार नाही - सदा सरवणकरSharmila Thackeray : शिवतीर्थावर शर्मिला ठाकरेंकडून मनसे उमेदवारांचं औक्षणCM Eknath Shinde : आम्हाला लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना भरपूर काही द्यायचं आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
2019 च्या विधानसभेला 1 हजारांच्या आत मताधिक्यांनी विजयी झालेले 5 आमदार, एकाचं तिकीट कापलं
2019 च्या विधानसभेला 1 हजारांच्या आत मताधिक्यांनी विजयी झालेले 5 आमदार, एकाचं तिकीट कापलं
Mahim Vidhan Sabha Nivadnuk 2024 : अमित ठाकरेंविरोधात काका उद्धव उमेदवार देणार? 'या' दोन नावांची जोरदार चर्चा
अमित ठाकरेंविरोधात काका उद्धव उमेदवार देणार? 'या' दोन नावांची जोरदार चर्चा
Kagal Vidhan Sabha : कागलमध्ये मुश्रीफ अन् घाटगेंविरोधात आणखी एक उमेदवार रिंगणात, तिरंगी लढतीत कोणाचं पारडं जड?
कागलमध्ये मुश्रीफ अन् घाटगेंविरोधात आणखी एक उमेदवार रिंगणात, तिरंगी लढतीत कोणाचं पारडं जड?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजितदादांची अखेर पहिली यादी आली, पण जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरेना!
अजितदादांची अखेर पहिली यादी आली, पण जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरेना!
महायुतीच्या 182 उमेदवारांची यादी, दिग्गजांना पुन्हा संधी; महाविकास आघाडीची प्रतिक्षा
महायुतीच्या 182 उमेदवारांची यादी, दिग्गजांना पुन्हा संधी; महाविकास आघाडीची प्रतिक्षा
Ajit Pawar camp NCP Candidate list: अजित पवारांच्या पहिल्या उमेदवार यादीने सुनील टिंगरे, नवाब मलिकांची धाकधूक वाढली, लिस्टमध्ये मुंबईतील एकाही उमेदवाराचं नाव नाही
अजित पवारांच्या पहिल्या उमेदवार यादीने सुनील टिंगरे, नवाब मलिकांची धाकधूक वाढली, लिस्टमध्ये मुंबईतील एकाही उमेदवाराचं नाव नाही
मोठी बातमी : राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या आमदाराला अजितदादांचं तिकीट
मोठी बातमी : राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या आमदाराला अजितदादांचं तिकीट
अजित पवारांनी ठोकला शड्डू! बारामतीत काका पुतण्या भिडण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, आणखी कोणाला मिळाली उमेदवारी?
अजित पवारांनी ठोकला शड्डू! बारामतीत काका पुतण्या भिडण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, आणखी कोणाला मिळाली उमेदवारी?
Embed widget