एक्स्प्लोर
Vinayak Raut on Barsu Project : पोलिसांकडून रेकॉर्ड केलेली फिल्म पाहावी आणि मग अज्ञान प्रकट कराव
नाणार रिफायनरी प्रकल्पाचं नाव बदललं असलं तरी वाद आणि विरोध काही संपलेला नाही... बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी माती परीक्षणाच्या निमित्ताने आज जोरदार संघर्ष झाला... रिफायनरी विरोधात स्थानिक आक्रमक झाल्यानंतर आज चार दिवसांनंतर संघर्षाची मोठी ठिणगी पडलीय... बारसूमध्ये माती परीक्षणाला विरोध करण्यासाठी आंदोलकांनी पोलिसांचं कडं तोडून सर्वेक्षणाच्या जागी जाण्याचा प्रयत्न केला... त्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला... पोलिसांच्या विरोधाला आंदोलकांनी न जुमानल्याने पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने रोखण्याचा प्रयत्न केला... त्यासाठी अश्रूधुराचाही वापर झाला... त्यानंतरही आंदोलक जुमानत नसल्याचे पाहून अखेर पोलिसांची त्यांची धरपकड केली... यात काही आंदोलक जखमी झाल्याचा आरोप होतोय... यापूर्वी नाणार पेटलं होतं... आणि आता बारसू पेटलंय..
राजकारण
Ramdas Kadam On ShivSena | शिवसेनेचा एकही आमदार भाजपात जाणार नाही, रामदास कदमांना विश्वास
Sanjay Raut On Eknath Shinde : शिंदे समाधी अवस्थेकडे पोहोचले आहेत, शिंदेंच्या आमदारांचा दावा : राऊत
Sanjay Raut PC शिंदे खासगीत सांगतात विधानसभेनंतर मीच मुख्यमंत्री राहीन असं वचन दिलेलं म्हणून फुटलो..
Nitesh Rane Burqa Ban Special Report :बोर्डाच्या परीक्षेत बुरखा नको,राणेंची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
Raj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे पुण्यात एका कार्यक्रमात एकत्र
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement