एक्स्प्लोर
Advertisement
Satej Patil : मुख्यमंत्री सगळ्या गोष्टी सोडून कोल्हापुरात बसले आहे : सतेज पाटील
बातमी कोल्हापूरमधूून.. सध्या कोल्हापूर लोकसभेची निवडणुक जशी दिवसेंदिवस रंजक होत चाललीय.. तशीच तापतही चाललीय. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय. मुख्यमंत्री सगळ्या गोष्टी सोडून कोल्हापुरात बसलेले आहेत याचं कारण कळत नाही असं थेट सतेज पाटलांनी म्हटलंय. शाहू महाराज आणि शिवाजी महाराजांच्या विचाराला ते विरोध का करत आहेत? हे कळत नाही आता जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. असंही सतेज पाटील म्हणालेत. तसंच गांधी मैदानात होणारी ही सभा न भूतो न भविष्याती अशी असेल. जनतेचं ठरलंय. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली असली तरी त्याचा फरक इथे पडणार नाही. असा विश्वास मालोजीराजेंनी व्यक्त केलाय.
राजकारण
Ashish Shelar Full PC : उद्धव ठाकरे कोणत्या बिळात जाऊन बसलेत! आशिष शेलारांची टीका
Chanda Te Banda : चांदा ते बांदा महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर 23 May 2024
State Govt on Election Commission : दुष्काळसदृश्य परिस्थिती आचारसंहिता शिथील करा, राज्य सरकारची निवडणूक आयोगाला मागणी
Vishal Patil Sangli Congress Melava : लोकसभेत विशाल पाटलांची बंडखोरी, मेळाव्यात मात्र हजेरी!
Gajanan Kirtikar on Shiv Sena : गजानन कीर्तिकर यांची अडचण वाढण्याची शक्यता, शिस्तभंगाची कारवाई होणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
आरोग्य
ठाणे
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement