एक्स्प्लोर
Advertisement
Sandipan Bhumre यांना 15 टक्के द्यावे लागतात , सोसायटी चेअरमनचा संदिपान भुमरेंवर गंभीर आरोप
छ.संभाजीनगरमधील जिल्हा मजूर सहकारी सोसायटी निवडणूक प्रचारात एका सोसायटी चेअरमनने पालकमंत्री संदिपान भुमरेंवर गंभीर आरोप केलेत. पालकमंत्री संदिपान भुमरे यांना 15% द्यावे लागतात असा थेट आरोपच चेअरमेननं केलाय. यावेळी अब्दुल सत्तार देखील तिथे उपस्थित होते. जिल्ह्यात मजूर सहकारी सोसायटीच्या निवडणुका सुरू आहेत.
राजकारण
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅग तपासली, कपडे आहे युरीन पॉट नाही
Sada Sarvankar BJP Support : माहिममध्ये भाजपकडून सदा सरवणकरांचा प्रचार #abpमाझा
Sanjay Raut PC : गुजरातचे मंत्री ढोकळे, फाफडा घेऊन आले का? संजय राऊत कडाडले
Nitin Gadkari : शरद पवारच मविआचे खरे रिंगमास्टर, त्यांच्यामुळेच डोलारा टिकून, नितीन गडकरींचं वक्तव्य
Narendra Modi on Rahul Gandhi : राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेचं कौतुक करुन दाखवावं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement