एक्स्प्लोर

Sanjay Raut PC : गुजरातचे मंत्री ढोकळे, फाफडा घेऊन आले का? संजय राऊत कडाडले

आमच्या नेत्यांना अडवणं, महिलांच्या पर्स तपासणं एवढी त्यांची मजल गेली आहे काल आपण पाहिलं की उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्या..आमच्याकडे काय पैसे आहेत का ज्यांच्याकडे खोके आहेत त्यांचे पैसे व्यवस्थित पोचतायत निवडणूक आयोगाला निपक्षपातीपणे तपास करायला हरकत नाही गुजरातमधून अनेक नेते प्रचाराला आले, ते काय ढोकला फाफडा घेऊन आले सांगोल्यामधे एका कारमधे १५ कोटी सापडले..५ कोटी दाखवले आणि १० कोटी लपवले मुख्यमंत्री, पंतप्रधान, अमित शाह यांच्या ताफ्यात मोठमोठ्या बॅगा असतात एका तासासाठी येतात आणि १५ ते १६ बॅगा त्यांच्याकडे असतात यांच्या बॅगा कुणी तपासायच्या... निवडणूक आयोगाने तपासणी नाके  निर्माण केलेले आहेत  हे सगळे सामान्य जनतेच्या बॅग तपासत  आहेत महिलांच्या पर्स तपासात आहेत    काल उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासण्यात आल्या आमच्याकडे पैसे आहेत?   ज्यांच्याकडे खोक्यांचे वितरण आहे त्यांच्या बॅग  तपासल्या नाही   त्यांचे पैसे वितरित होत आहेत तपासणी नाक्यांना मॅनेज करून   निवडणूक आयोगाने पक्षपातीपणाने तपासण्या करायला काही हरकत नाही    अनेक मतदारसंघात गुजरातचे नेते मंत्री आलेले आहेत... ते काय हात हलवत आले आहेत?   कोण कुठे पैशाचा वाटप करत आहे याची माहिती आम्ही वारंवार देत आहोत   एकनाथ शिंदे यांच्या लोकांना 25 25 कोटी रुपये पोहोचले आहेत   काही नाक्यांवर सांगोला मधले 15 कोटी रुपये पकडण्यात आले कोणाचे आहेत सांगितले का?  पंधरा कोटी पकडी आणि फक्त पाच कोटी रेकॉर्डवर दाखवले.. दहा कोटीचा हिशोब कुठे आहे   उद्धव ठाकरे यांची तपासणी करण्याला आमचा विरोध नाही.. पण सामान्य न्याय सगळ्यांना वागवलं पाहिजे 

राजकारण व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony : शपथविधीला उरले 48 तास; सागर-वर्षा बंगल्यावर खलबतं

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग

Pravin Darekar: राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची मित्रपक्षांबाबत नाराजी, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर... प्रविण दरेकर म्हणाले...
राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची मित्रपक्षांबाबत नाराजी, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर...
गुवाहटीफेम माजी आमदार शहाजी बापू पाटलांची फॉर्च्युनर फोडली, सांगोल्यात शिवसैनिक संतप्त

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांना साथ, 7 वेळा आमदार, पंचायत सभापती ते मंत्री, मधुकर पिचड यांचा जीवनप्रवास

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Madhurkar Pichad Demise : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड कालवश, वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासDr.Babasaheb Ambedakar Mahamanav Mahaparinirvan : महामानवाचे महापरिनिर्वाण, जेव्हा कोट्यावधी वंचिताचा आधार हरपलाCongress Rajya Sabha :तापसणीदरम्यान आसन क्रमांक 222 खाली नोटांची बंडलं, राज्यसभा सभापतींची माहितीBharat Gogawale Mahad : भरत गोगावले चवदार तळ्यावर दाखल, बाबासाहेबांना केलं अभिवादन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
Pravin Darekar: राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची मित्रपक्षांबाबत नाराजी, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर... प्रविण दरेकर म्हणाले...
राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची मित्रपक्षांबाबत नाराजी, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर...
गुवाहटीफेम माजी आमदार शहाजी बापू पाटलांची फॉर्च्युनर फोडली, सांगोल्यात शिवसैनिक संतप्त
गुवाहटीफेम माजी आमदार शहाजी बापू पाटलांची फॉर्च्युनर फोडली, सांगोल्यात शिवसैनिक संतप्त
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांना साथ, 7 वेळा आमदार, पंचायत सभापती ते मंत्री, मधुकर पिचड यांचा जीवनप्रवास
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांना साथ, 7 वेळा आमदार, पंचायत सभापती ते मंत्री, मधुकर पिचड यांचा जीवनप्रवास
राज ठाकरेंना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला रस, त्यांचे आणि आमचे विचार जुळतात, मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2024 | शुक्रवार

हसन मुश्रीफांकडून जाहीर माफी, सुप्रिया सुळेंना टोला; लाडक्या बहिणींसाठी टाटा-बिर्लांचा दाखला

लेकीच्या लग्नाहून परतताना अपघात, वडिलांसह 6 ठार; दोन दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू

Embed widget