एक्स्प्लोर
Advertisement
Ravikant Tupkar : रविकांत तुपकर अरबी समुद्रात शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर अरबी समुद्रात शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलनात सामील होण्यासाठी निघणार आहेत. रविकांत तुपकर त्यांच्या ६०० कार्यकर्त्यांसह ६० ते ७० गाड्यांचा ताफा बुलढाण्यातून सकाळी ९.३० वाजता निघाला. या ताफ्यात मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना , औरंगाबाद, नगर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते ठिकठिकाणाहून सामील झाले . बुलढाण्याहून हा ताफा बुलढाणा - सिल्लोड - औरंगाबाद - नगर - पूणे मार्गे जाऊन मुंबई जवळ अज्ञात वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करून २४ नोव्हेंबर ला सकाळीच मंत्रालयाजवळ असलेल्या अरबी समुद्रात कार्यकर्ते जलसमाधी घेणार आहेत.
राजकारण
Majha Infra Vision Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन
Gaffar Kadari MIM : Imtiaz Jaleel भाजपला मदत करतात, गफ्फार कादरी यांचा आरोप
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 11 AM 09 October 2024
Haryana Vidhan Sabha : हरियात विजय, दिल्लीत जल्लोष; थोड्याच वेळात मोदी संबोधित करणार
Harshwardhan Patil : 6 किंवा 7 ऑक्टोबरला हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement