एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Malhar Patil :2019 साली अजित पवारांच्या सहमतीनेच पाटील कुटुंबीयांनी भाजपात प्रवेश केला :मल्हार पाटील
२०१९ साली अजित पवारांच्या सहमतीनेच पाटील कुटुंबीयांनी भाजपात प्रवेश केला, असा गौप्यस्फोट मल्हार पाटील यांनी केलाय. मल्हार पाटील हे धाराशिवच्या राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील आणि भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे सुपुत्र आहेत. तर अजित पवारांनी आधी आम्हाला भाजपात पाठवलं आणि नंतर स्वत: ते भाजपासोबत आले, असंही मल्हार पाटील म्हणालेत.
राजकारण
Maharashtra New CM : दिल्लीत ठरलं!भाजपचाच मुख्यमंत्री; लवकरच औपरचारिक घोषणा
Eknath Shinde: शुन्यात हरवलेली नजर, पडलेले खांदे, चेहऱ्यावर मलूल भाव;शिंदेंच्या बॉडी लँग्वेजची चर्चा
VIDEO | दोन दिवसांपासून गप्प असलेले एकनाथ शिंदे आज मौन सोडणार, दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद
Jay Pawar on Shrinivas Pawar : तब्बेत बरी नसताना दादांची आई सभेला? जयने घटनाक्रम सांगितला
VIDEO | मनोज जरांगेंसह राजकीय चर्चा झाली? शिरसाट म्हणतात,बाहेर सांगायचं नसतं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जॅाब माझा
अहमदनगर
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement