एक्स्प्लोर

Pune MP List : पुणे तिथे काय उणे, एकट्या पुण्यातून संसदेत सात खासदार, सर्वाधिक खासदार कोणत्या पक्षाचे?

Pune MP List : प्रफुल पटेल यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड झालीय.

Pune MP List :  प्रफुल पटेल यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड झालीय.

पुणे जिल्ह्यातून सात खासदार संसदेत

1/7
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यसभेवर कार्यरत आहेत. शरद पवारांच्या खासदारकीची टर्म एप्रिल 2026 ला संपणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्यात एकूण 3 खासदार आहेत.

2/7
पुण्यातील भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांची काही महिन्यापूर्वी राज्यसभेवर निवड झाली आहे. त्यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ एप्रिल 2030 पर्यंत आहे.
पुण्यातील भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांची काही महिन्यापूर्वी राज्यसभेवर निवड झाली आहे. त्यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ एप्रिल 2030 पर्यंत आहे.
3/7
सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंंघात पराभव केला आहे. सुप्रिया सुळे यांनी 2019 च्या तुलनेत यावेळी अधिक मतं मिळवत विजय संपादन केला.
सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंंघात पराभव केला आहे. सुप्रिया सुळे यांनी 2019 च्या तुलनेत यावेळी अधिक मतं मिळवत विजय संपादन केला.
4/7
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे शिरुर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजीराव आढळराव यांना पराभूत केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे शिरुर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजीराव आढळराव यांना पराभूत केलं.
5/7
पुणे लोकसभा मतदारसंघातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ विजयी झाले आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांना पराभूत केलं. मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात राज्यमंत्रिपद मिळालं आहे.  भाजपचे जिल्ह्यात दोन खासदार आहेत.

6/7
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांचा पराभव केला.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांचा पराभव केला.
7/7
प्रफुल पटेल यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देत नव्यानं राज्यसभा निवडणूक लढवली होती. प्रफुल पटेल यांच्या राजीनाम्यानं रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केला. राज्यसभेच्या एका जागेसाठी केवळ एक अर्ज दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली. सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभेची निवडणूक सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढवली होती. पुणे जिल्ह्यातील खासदारांची संख्या आता 7 वर पोहोचली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यापेक्षा सर्वाधिक खासदार पुणे जिल्ह्यातून आहेत.

राजकारण फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
Aamir Khan On Sonam Wangchuk Hunger Strike: 'फुंसुक वांगडू, सोनम वांगचुक यांचा संबंधच नाही...'; आमिर खाननं स्पष्टीकरण देऊन गैरसमज दूर केला, उपोषणाबाबत म्हणाला...
'फुंसुक वांगडू, सोनम वांगचुक यांचा संबंधच नाही...'; आमिर खाननं स्पष्टीकरण देऊन गैरसमज दूर केला, उपोषणाबाबत म्हणाला...
Ketan Agrawal Pune Lohagad Case Siya Goyal: सिया बाहेर आली, पुढे तेच हॉटेल, त्याच रुममध्ये दुसरी मैत्रीण गेली; चेतनचे हॉटेलमधील कांड समोर, केतन अग्रवाल प्रकरणात सगळ्यात मोठी माहिती
सिया बाहेर आली, पुढे तेच हॉटेल, त्याच रुममध्ये दुसरी मैत्रीण गेली; चेतनचे हॉटेलमधील कांड समोर, केतन अग्रवाल प्रकरणात सगळ्यात मोठी माहिती
Shaina NC WhatsApp Hacked: 'थोडी मदत हवी आहे, 49 हजार रुपये पाठवा', शिंदे सेनेच्या नेत्याच्या मोबाईलवरुन अचानक मेसेज, सत्य समोर आल्यावर डोक्यावर हात मारला
'थोडी मदत हवी आहे, 49 हजार रुपये पाठवा', शिंदे सेनेच्या नेत्याच्या मोबाईलवरुन अचानक मेसेज, सत्य समोर आल्यावर डोक्यावर हात मारला

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe FDA Action Parsi Dairy Farm Mumbai News: तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
Chhatrapati Sambhajinagar Crime: पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा घेतला बळी; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा बळी घेतला; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
Crime news: छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते  केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
Deool Band Fame Actress Celebrated Birthday At Cremation: 'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा
'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा
Ladki Bahin Yojana: एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक योजना बंद, रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना मिळणारी साडी बंद
एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक योजना बंद, रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना मिळणारी साडी बंद
Eknath Shinde and Jayant Patil: जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
Paresh Rawal On Akshay Kumar And 'OMG 2': 'अक्षय कुमारमुळे 'OMG2' सिनेमा नाकारला...'; अखेर परेश रावल यांनी मनातलं बोलून दाखवलंच, खळबळजनक खुलासा करत म्हणाले...
'अक्षय कुमारमुळे 'OMG2' सिनेमा नाकारला...'; अखेर परेश रावल यांनी मनातलं बोलून दाखवलंच, खळबळजनक खुलासा करत म्हणाले...
Bhandara: वाळू घाटाचा महाघोटाळा! 72 कोटींचा दंड असतानाही बेकायदेशीर उपसा करून शासनाचा तब्बल 700 कोटींचा महसूल बुडवल्याचा ठपका; भ्रष्टाचाराविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची एकी
वाळू घाटाचा महाघोटाळा! 72 कोटींचा दंड असतानाही बेकायदेशीर उपसा करून शासनाचा तब्बल 700 कोटींचा महसूल बुडवल्याचा ठपका; भंडाऱ्यात भ्रष्टाचाराविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची एकी
Embed widget