एक्स्प्लोर
उद्धव ठाकरेंबद्दल लोकांच्या मनात राग - राज ठाकरे
उद्धव ठाकरेंना लोकसभेत झालेलं मतदान हे मराठी माणसाचं मतदान नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray
1/6

उद्धव ठाकरेना यांना वाटत असेल की आपल्याला मतदान झालं , पण जे मतदान झालं ते मोदी विरोधातलं मतदान आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
2/6

उद्धव ठाकरेंबद्दल लोकांच्या मनात राग आहे. जनता मनसेची वाट बघत आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
Published at : 13 Jun 2024 01:02 PM (IST)
आणखी पाहा























