एक्स्प्लोर
Advertisement
Parbhani Gram Panchayat Election: परभणी ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम, उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Gram Panchayat Election : राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या (Sarpanch Election) सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज, 18 डिसेंबर रोजी मतदान (Gram Panchayat Voting) होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 20 डिसेंबर रोजी लागणार आहे. गावगाड्यात गेल्या काही दिवसांपासून मतदारांची प्रत्यक्ष भेट होत नसेल तर फोन, मेसेजद्वारे मतदारापर्यंत भूमिका पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू होता. सर्वच प्रकारे उमेदवारांनी मतदारांजवळ जाण्यासाठी कस लावला. आता आज प्रत्यक्ष मतदानाची रणधुमाळी असणार आहे.
परभणी
परभणी नगर परिषदेचा ढिसाळ कारभार;गोदावरी पडली कोरडी
Parbhani Lok Sabha 2024 : बलसा खुर्दमधील ग्रामस्थांचा मतदानावरील बहिष्कार मागे
Parbhani Lok Sabha : परभणीतील बालसा गावातील ग्रामस्थांचा बहिष्कार मागे
Parbhani Lok Sabha :मतदानावर बहिष्कार टाकलेल्या खुर्दच्या ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांनी काढली समजूत
Parbhani Lok Sabha 2024 : संजय जाधव यांनी कन्या साक्षीसह केलं मतदान : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement